इंटरव्ह्यू

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा

नोकरीसाठी मुलाखत म्हटले, की त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, आपण त्याची समाधानकारक उत्तरे देऊ शकू किंवा नाही याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी …

नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा आणखी वाचा

इंटरव्ह्यूचे अनेक प्रकार

नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू ही एक वेगळीच परीक्षा असते. आपण ज्यांना ओळखत नाही अशा लोकांशी आपल्याला संवाद साधायचा असतो. हा संवाद सुद्धा …

इंटरव्ह्यूचे अनेक प्रकार आणखी वाचा

इंटरव्ह्यूमधील सहजता

इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण लक्षात ठेवायची आणि इंटरव्ह्यू घेणारे लोक आपल्याला सांगत नाहीत अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे इंटरव्ह्यूचे काही …

इंटरव्ह्यूमधील सहजता आणखी वाचा

प्रश्‍नांचे चिंतन करा

नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू हे तसे कठीण कर्म असते. कारण इंटरव्ह्यू हा स्वत:च्या मार्केटिंगचा प्रकार असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आपली क्षमता यांचे …

प्रश्‍नांचे चिंतन करा आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी

नोकरीसाठी इंटरव्ह्यू देताना काय करावे आणि काय करू नये याच्या अनेक लहान-मोठ्या सूचना देणार्‍या काही वेबसाईटस् आहेत. परंतु त्या वेबसाईटस्मध्ये …

इंटरव्ह्यूमध्ये टाळण्याच्या गोष्टी आणखी वाचा

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताना खूप काही तयारी करावी लागते, असे वारंवार सांगितले जात असते. परंतु या तयारीचे काही आगळेवेगळे …

इंटरव्ह्यूमध्ये कल्पकतेला वाव आणखी वाचा

भीतीवर मात करा

अनेक विद्यार्थ्यांना आणि नोकरी मिळविण्यास इच्छुक असणार्‍या उमेदवारांना इंटरव्ह्यूला सामोरे जावे लागते. परंतु त्यांना इंटरव्ह्यूची भीती वाटते. अशा लोकांच्या आयुष्यामध्ये …

भीतीवर मात करा आणखी वाचा

इंटरव्ह्यूला अर्जातून विषय मिळतात

संघ लोकसेवा आयोगाच्या आय.ए.एस., आय.टी.एस. किंवा आय.एङ्ग.एस. अशा सेवांसाठी उमेदवारांची निवड करताना इंटरव्ह्यूला ङ्गार महत्व असते. या परीक्षांमध्ये या मुलाखतीसाठी …

इंटरव्ह्यूला अर्जातून विषय मिळतात आणखी वाचा