
अॅपलने त्यांच्या आयफोन विक्रीचा उच्चांक नोंदविला असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. गेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १३.१ अब्ज डॉलर्सवर गेला असल्याचे कंपनीने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. यातील बहुतेक नफा आयफोन विक्रीतूनच झाला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
