
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. इस्लामाबादमधील त्यांच्या फार्महाऊसजवळ स्फोटकांनी भरलेली पाच पाकिटे सापडली आहेत. त्यांच्या फार्महाऊस जवळून जात असलेल्या रस्त्यावरच ही स्फोटके सापडली.
