बॉलीवूडमध्येच रूप आणि अभिनयाच्या माध्यामातून चांगलीच फेमस झाली आहे. अभिनेत्री चित्रांगदा सिंह आगामी काळात सलमान खान सोबत हिरोईन म्हणून काम करणार असलाची चर्चा आहे. आगामी काळात येत असलेल्या सिनेमात सलमान खान हिरोईन म्हणून काम करणार नाही तर चित्रांगदा सिंह सलमान खानच्या निर्मिती करीत असलेल्या सिनेमात काम करणार आहे.
या सिनेमाचे दिग़दर्शक म्हिणून महेश मांजरेकर काम पाहणार आहेत. या सिनेमात सलमान खान गेस्ट रोल करणार आहे. हा सिनेमा मराठीत ही रीमेक होणार आहे. सुधीर शर्माची हिरोईन म्हनणून चित्रांगदा सिंहने काम केले आहे. आगामी काळात तिला सलमान खान सोबतच्या. प्रोडक्शन मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने चित्रागंदा सिंग भलीतच खूष झाली आहे.
या सिनेमात लीड हीरोचा रोल परेश रावल करीत आहे. या सिनेमासाठी चित्रांगदा सिंहने आतापसूनच तयार सुरू केली आहे. या सिनेमासाठी ती ज्वैलरी खरेदी करण्यासाठी एका ज्वेलरीच्या दुकानामध्ये गेली होती. याबाबत बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली, मला ईयर रिंग्स खूप आवडतात त्याची खरेदी करण्यासाठी मी ज्वेलरीच्या दुकानात गेले होते. मी आगामी काळात काम करीत असलेल्या सिनेमासाठी खूप घेत आहे.