संजय दत्त करणार लुंगी डान्स

अभिनेता संजय दत्त सध्या पुण्या‍तील येरवडा जेलमध्ये आहे. त्याच्या सोबतच्या कैद्यानी २६ संप्टेबर रोजी एका कार्याक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्‍ये अभिनेता संजय दत्त सहभागी होणार आहे. हा इवेंट प्रत्येक वर्षी पुणे जेल अथॉरिटीजच्या वतीने आयोजीत केला जातो.

हा कार्यक्रम सेंट्रल पुणे मधील एका थिएटर मध्ये करण्यात येणार आहे. या इवेंट मधून जमा होणार फंड जेल मधील कैद़याच्या‍ सुविधासाठी वापरण्यात येणार आसल्या चे समजते. या प्ले मध्ये संजय दत्त सोबत येरवडा जेलमधील सुमारे ५० कैदी भाग घेत आहेत.

यावर्षी मात्र संजूची उपस्थिती सर्वांना भावणार असे दिसते. सर्व कैदी प्ले परफॉर्म करणार नसून संजय दत्तम ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ मधील सुपरहिट लुंगी डान्सा वर ठुमके लावणार आहे. या इवेंटमध्ये या गाण्याची वेगळया पध्दतीने सादरीककरण करन्यात येणार आहे. या शिवाय या कार्यक्रमप्रसंगी अन्य डांन्स परफॉर्मेंस सादर करण्यात येणार आहेत. संजय दत्तने पत्र लिहून डायरेक्टर रोहित शेट्टीचे ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ च्या यशाबद़दल अभिनंदन केले आहे.