‘सन ऑफ सरदार’ आणि ‘अग्निपथ’ सारखी हिट फिल्म करना-या अभिनेता संजय दत्त कडे सध्या ‘शेर खान’ सारखा इंटरेस्टिंग रोल्स असलेला सिनेमा आहे. कधीच अवॉर्ड्सची चिंता न करनारा संजय दुसरीकडे मात्र त्याच्या प्रफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे खूपच खुश आहे.

गेल्यावर्षी त्याने ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘अग्निपथ’ सारखी हिट मूवीज केली होती. येणारे वर्ष देखील त्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. याबबत बोलताना संजय म्हणाला, ‘ माझ्यासाठी प्रोड्यूसर आणि डायरेक्टर सोबतचे इक्वेशन खूप जमले आहे. त्याच्या सोबत मी आतापर्यंत मी रिलेशन कंफर्टेबल केले आहे. ‘अग्निपथ’ सिनेमातील कांचाचा रोल प्ले केल्यानंतर ‘जंजीर’ मध्ये शेर खानच्या करैक्टरची खुप चर्चा होत आहे.
ओरिजिनल सिनेमात प्राण अंकलने हा रोल खूप चांगला केला होता. आता मी त्याचा एक हिस्सा झालो असल्याने मी खुश आहे. या सिनेमात कांचाचे करैक्टर जेवढे पसंत पडले होते तेवडीच ही भूमिका सर्वाना आवडली आहे.
तसे पहिले तर मी अवॉर्ड्ससाठी काम करीत नाही. सिने इंडस्ट्रीज मध्ये मी केवळ त्याच्यामुळे आहे. ज्यांनी मला नेहमीच सपोर्ट केले आहे. तेच माझ्यासाठी रिवॉर्ड असल्याचे यावेळी बोलताना संजय दत्तने स्पष्ट केले.