जर तुम्ही बॉलिवुड फेसबुकला लाइक करत असाल तर यावर आता नव्याने अभिनेत्री दीपिका पादुकोणची एन्ट्री झाली आहे. ट्विटरवर पाहिल्यापासुनच किती तरी सिलेब्रिटी उपस्थित आहेत. मात्र त्याप्रमाणात फेसबुकवर अधिक प्रमाणात त्याची आता एंट्री होत आहे. बर्थडे दिवशी दीपिका पादुकोणने फेसबुकवर पदार्पण केले आहे. यापूर्वीच बॉलीवूड मधील कित्येकजनाणी फेसबुकवर एंट्री केली आहे.
अमिताभ बच्चनने ज्यावेळी फेसबुकवर एंट्री केली होती. त्यावेळी पहिल्याच दिवशी लाइक करणा-याने रेकॉर्ड केले होते. तर दुसरीकडे, दबंग सलमान खानने तर सर्व काही रेकॉर्डच तोडले होते. फेसबुक नेहमीच यंगस्टर्ससाठी फेवरिट नेटवर्किंग साइट राहिली आहे. सिलेब्रिटीज़ला मात्र पहिल्यदा ट्विटरचा प्लैटफॉर्म पसंद पडला होता. त्यामुळे ट्विटरवर अधिक प्रमाणात अभिनेते मंडळी सहभागी झाली होती. त्यांना १४० शब्दाच्या लिमिटने अट्रैक्ट केले आसवे असे वाटते. मात्र गेल्या काही दिवसापासून यंगस्टर्समध्ये एफबीची पॉप्युलैरिटी वाढत असल्याने सिलेब्रिटीजपण आता वेगाने फेसबुकवर जॉइन होत आहेत.
गेल्या काही दिवसापासून सिलेब्सला समजून आले आहे की, यंगस्टर्सच्या जवळ जाण्यासाठी एफबीवर एंट्री करण्याची गरज आहे. सचिन तेंडुलकरचे फेसबुकवर सर्वाधिक म्हणजेच ९० लाख फैन्स आहेत. त्याने पण सोशल साइटवर एंट्री करताना लाइक्सचे नवीन रेकॉर्ड केले आहे. तर लिटिल मास्टर सचिन सध्या फेसबुकवरच त्याचे अपडेट देत असतो. त्यानंतर बिग बी, सलमान आणि प्रियंका चोप्रापण फैन्सला फेसबुकवरुनच इंटरैक्ट करीत असतात. त्यामुळेच आता दीपिका फेसबुकवर जॉइन झाली आहे. आता तिला याठिकाणी कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणे ओत्सुक्याचे ठरले आहे.