आदित्य-राणी लंडनमध्ये एकत्र

यश चोप्रा यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसपासून आदित्य चोप्रा बरचसा अडचणीत सापडला आहे. त्याला वडिलाच्या निधनानंतर प्रॉडक्शन हाउसला राइट ट्रैक वर ठेवण्याची जबबदारी आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून आदिने काही वेळ रानी सोबत क्वॉलिटी टाइम घालविण्याचा प्लान केला आहे.

सूत्राने दिलेलेया माहितीनुसार काही दिवसापासून रानी आणि आदि यूरोपमध्ये लॉन्ग हॉलिडेसाठी गेले आहेत. आदिच्या जवळच्या एका फ्रेंडने सांगितले की, दोघांनी ही ट्रिप खूपच सीक्रेट ठेवली आहे. त्याला मिळालेल्या माहितीनुसार सध्या रानी आणि आदि लंडनमध्ये आहेत. दोघांचे पण लंडन फेवरिट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. आदिने त्याचे काम पूर्ण केले असल्याने तो लवकर भारतात परतणार असल्याचे समजते. त्यामुळे परत येण्याची डेट फायनल केलेली नाही.

आदि आणि रानी मुखर्जीने आतापर्यंत दोघानीपण रिलेशनशिप अक्सेप्ट केलेली नाही. मात्र इंडस्ट्रीमधील काही जाणकार व्यक्तीच्या मते राणी आणि आदिने गुपचूप लग्न केले आहे. सूत्रोंनें दिलेल्या माहितीनुसार यशजी यांना श्रद्धांजलिसाठी ऑर्गनाइज करण्यात आलेल्या शोक सभावेळी रानी मुखर्जी चोप्रा परिवारच्या सदस्य असल्यासारखी त्याठिकाणी उपस्थित होती. त्यामुळे आदि आणि राणी या दोघाने गुपचूप लग्न केली असल्याची अफवा तेंव्हापासून पसरली आहे. आता दोघेपण फिरण्यासाठी गेले असल्याने त्या अफवा पुन्हा एकदा पसरल्या आहेत.

Leave a Comment