शाहरुखची पत्नी गौरी खान हिने शाहरुख आणि प्रियंका चोप्रा यांच्यातील दोस्ती तुटावी यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र तिने किती ही प्रयत्न केले तर एसआरकेच्या जवळ त्याचे फ्रेंड्स येतातच हे तिच्या आता लक्षात आले आहे. त्यामुळे तिने आता या प्रकरणात लक्ष न घालणेच पसंत केले आहे.
शाहरुखसाठी अजूनही प्रियंका खासच
गेल्या काही दिवसापासून गौरीने किंग खान आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा यांच्यातील वाढत्या जवळीकतेबद्दल जाहिरपने नाराजी व्यक्त केली होती. मात्र फाइनली थोड्या दिवसाच्या गोंधळानंतर तिला काहीच करता आले नाही. गौरीला वाटते की, शाहरुख आणि प्रियंका यांच्यातील दोस्ती कायमची संपावी मात्र हे शक्य नाही हे तिच्या आता लक्षात आले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या किंग खानच्या बर्थडे दिवशी प्रियांकाने शाहरुखला विश केले, याशिवाय एक वेगळे असे गिफ्टपण दिले. शाहरुखला फुले खूप पसंत पडतात, त्यामुळेच प्रियंकाने त्यच्या आवडीच्या फुलाचा बुके भेट दिला.
गेल्या काही दिवसापासून कुठल्या न कुठल्या तरी कारणावरून दोघेजण टच मध्ये आहेत. मात्र दोघेपण पब्लिकली या गोष्टी दोघेपण इतरना कळू देत नाहीत. काही दिवसापूर्वीच गौरीने शाहरुखला प्रियंका सोबतच्या मैत्रीला ऑब्जेक्शन घेत ही मैत्री तोडावे यासाठी प्रेशर आणले होते. त्यासाठी गौरीने रितिक रोशनची वाइफ सुज़ैन खान हिच्या मदतीने प्रियंकाच्या विरुद्ध मोर्चाही उघडला होता. मात्र तिचे सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
