
इंडो-कॅनेडियन पार्न स्टार सनी लियॉनने जिस्म-२ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने लगेचच आणखी तीन सिनेमे साईन केले आहेत.सनीचा पहिला सिनेमा हा २०१३ च्या शेवटी चित्रीत करण्यात येणार आहे तर… उरलेले सिनेमा त्यानंतर शूट केले जाणार आहेत. अलंबरा एंटरटेनमेंटकडून सिनेमाचा विषय आणि कलाकार यावर शिक्कामोर्तब झालेले आहे.
