
मुंबई, दि.५ – मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. दक्षिण मुंबईत सिम्प्लेक्स बिल्डिंगवर आज ८.३० वाजता पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये १५० बांग्लादेशी मुली आणि २०० ग्राहकांना पकडण्यात आले आहे. अप्पर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही कारवाई केली आहे.
