नवी मुंबई: पुण्याहून मुंबईकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला ट्रक धडकून अपघात झाला.

नवी मुंबई: पुण्याहून मुंबईकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला ट्रक धडकून अपघात झाला.
पुण्याहून मुंबईकडे आपल्या ताफ्यासह निघालेल्या अजित पवार यांच्या गाडीला वाशी पुलावर धडक दिली. या अपघातात पवार सुखरूप बचावले असून त्यांच्या चालकाला किरकोळ मार लागला आहे.
या बाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.