
नवी दिल्ली,दि.३१- केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आलीत. अण्णा हजारे यांच्या समर्थकांनी ही निदर्शने केली आहे.१५ भ्रष्ट मंत्र्यांविरोधात आणि लोकपालच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे आणि टीम अण्णा जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे.
