
मुंबई, दि. १९ – बॉलीवुडचे बिहारी बाबू ऊर्फ शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सोमवारी अंधेरीतील कोकिलाबेन रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या घरी सुरू असलेल्या रंगरंगोटीच्या कामामुळे श्वास घेण्याचा त्रास सुरू झाल्यानंतर २ जुलै रोजी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.
