
करीमगंज,२जुलै-’फेसबुक’वरील बॉयफ्रेन्डशी विवाहबद्ध झालेल्या काँग्रेसच्या महिला आमदारासह तिच्या पतीची शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये जमावाने धुलाई केली. परंतु, मारहाण करण्यासाठी आलेल्या जमावापैकी अनेकांनी बलात्काराचा प्रयत्न केला, असा आरोप या आमदाराने केला आहे. रुमी नाथ असे या महिला आमदाराचे नाव आहे.
