
बगदाद, दि. १३ – बुधवारी बगदादमध्ये शियापंथीयांना; तर दक्षिण इराकमध्ये पोलिसांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांत ४४ जण ठार झाले. बगदादादमध्ये शियापंथीयांच्या एका महत्त्वपूर्ण धार्मिक सोहोळ्यात बॉम्बस्फोट घडविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आणि इस्पितळाच्या सूत्रांनी दिली.
