
हे वाचून सर्वांनाच थोडा धक्का बसला असेल पण हे खरे आहे. काही दिवसात तिचा एक था टायगर नावाचा चित्रपट येत आहे. यासाठी सध्या सर्वत्र तिचे पोस्टर झळकत आहे. या पोस्टर्सवर सध्या ती टायगर सोबत झळकत असल्याने सर्वांनाच तिच्या नवीन लुकचे आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे तिने वाघ पाळला आहे की काय असे सर्वाना वाटत आहे.
