
बॉलीवूडमधील तिन्ही खानांसोबत काम करण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. बॉलीवूडमध्ये करिअर करू इच्छिणार्या अभिनेत्रींना जर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर त्यांचे भाग्य चमकते.तसेच काहीसे पॉर्नस्टार सनी लियोनसोबत होणार आहे. सलमान खानसोबत काम करण्याची सनीची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
