
वॉशिग्टन, दि.०१ ऑक्टोबर- हक्कानी या दहशतवादी गटावरून अमेरिकेत भिन्न मतप्रवाह निर्माण झाले आहे.अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी हक्कानी गट पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचाच एक भाग असल्याचा दावा केला आहे.परंतु अमेरिकेचे राष्ट*ध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र त्यास असहमती दर्शवली आहे.
