स्टेज लोकांवर कोसळले

ही घटना अमेरिकेतील इंडियानापोलिस मध्ये घडली.घटनास्थळी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ७० मैल होता.या घटनेत पाच लोकांचा मृत्यू झाला तसेच अनेक लोक जख्मी झालेत.वेधशाळेने वादळाची शक्यता वर्तवून देखील आयोजकांनी आवश्यक अशी खबरदारी न घेतल्याने ही दुर्घटना घडली.