चंद्रपूर १६ मार्च – चंद्रपूर येथे झालेल्या दोन अपघातात दोनजण ठार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्धा वीज कंपनीचा कर्मचारी वेल्डिंगचे काम करीत असताना त्याचा तोल गेला आणि ५० मीटर उंचीवरून खाली पडला. मृताचे नाव सदाशिव ननावरे (४२) असे आहे. त्याला जागीच मृत्यू झाला. दुसर्यास एका घटनेत संरक्षणासाठी कोणतेही साधन न बाळगता काम करणार्या गोपानी आयर्न अॅण्ड पॉवर लिमिटेडच्या कर्मचार्यारचा शॉक लागून मृत्यू झाला. या कर्मचार्याहचे नाव अतुल वानखेडे (२९) असे आहे.
