भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्ताने देशभरात 14 नोव्हेंबराला बालदिन साजरा करण्यात येतो. तुमच्या आवडीचे क्रिकेटपटू लहानपणी कसे दिसत असतील विचार करा ? आज बालदिनानिमित्ताने आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे लहानपणीचे खास फोटो दाखवणार आहोत.
बालदिन विशेष : लहानपणी कसे दिसायचे तुमचे लाडके क्रिकेटपटू

विराट कोहली

शिखर धवन

अजिंक्य रहाणे

युवराज सिंह

रोहित शर्मा

सचिन तेंडुलकर

राहुल द्रविड

विरेंद्र सेहवाग
