
सध्याच्या घडीला आपला पती निक जोनाससोबत बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजे प्रियंक चोप्रा क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहे, मियामी बीचवर प्रियंका आणि निक एकमेकांची कंपनी एन्जॉय करत आहेत. त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत प्रियंका-निकचे ‘ते’ फोटो
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो प्रियंकाने शेअर केले आहेत. तिच्यासोबत ज्यात एडीन खेळताना दिसत असल्यामुळे या ट्रीममध्ये प्रियंका आणि निक एकटेच गेले नाहीत तर त्यांच्यासोबत हॉलिवूड सिंगर आणि क्लोज फ्रेंड इरफानसुद्धा दिसत आहे. प्रियंका सोबत फोटोमध्ये एका बाजूला निक आणि दुसऱ्याला बाजूला इरफान दिसत आहे. तिने या फोटोला ‘माय बॉयज’असे कॅप्शन दिले आहे.
