
संपुर्ण जगभर फिरायला कोणाला नाही आवडणार. दुनियेची सफर करण्याची ईच्छा प्रत्येकाचीच पुर्ण होत नाही. खुप कमी लोक आहे की जग फिरण्याची हौस पुर्ण करतात. असेच एक कुटुंब आहे ऑस्ट्रियामधील, जे जगाची सफर करायला निघाले आहेत. या कुंटुबाने सर्व संपत्ती विकून जग फिरण्यासाठी एक ट्रक विकत घेतला आहे.

सर्व संपत्ती विकून हे कुटुंब निघाले आहे जगाच्या सफरीवर…
ऑस्ट्रियातील या कुंटुबात तीन सदस्या आहे. पती-पत्नी आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा. या कुटुंबाने सर्व काही विकून एक जुना ट्रक विकत घेतला आहे. या ट्रकमध्ये त्यांनी एक घर बनवीले आहे. या ट्रकमधुनच ते जगाची सफर करायला निघाले आहे.


या कुंटुबातील पती-पत्नीचे म्हणणे आहे की, रोजच्या धावपळीच्या जीवनाला आम्ही थकले होते आणि आम्हाला लहान मुला सोबत वेळ घालवायचा होता.

गेल्या दोन वर्षांपासून हे कुटुंब रस्त्यावर राहत आहे. आतापर्यंत त्यांनी 24 देशाची सफर केली आहे. आता हे कुटुंब ऑस्ट्रेलियाला जात आहे.

उज्बेकिस्तान ते सिल्क रोड पर्यतचा प्रवास.

ताजिकिस्तानचा पर्वताचा फोटो

अफगाणिस्तानच्या सीमेला लागुन हिंदुकुश 7000 मीटर उंचीवर आहे.

जगातील सर्वात उंच पर्वत मार्ग पामीर महामार्ग वरील फोटो

किर्गिस्तानचा पर्वतामध्ये घोडेस्वारी

गेर, ज्याला युरेट्स असे म्हणतात, हे संपूर्ण मध्य आशियामध्ये आहे.

स्टैन देशातील विशाल घाटी
