
मुंबई – विधानसभा निवडणुकांसाठी नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासोबत प्रतित्रापत्रात दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोट्धीश उमेदवारांचा भरणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोण आहे किती धनवान
संपत्तीच्या बाबतीत हेविवेट नेते
भाजप आमदार मंगल प्रभात लोढा १६३.४३ कोटी
सपाचे आमदार अबू आझमी १५६.१ कोटी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार ३८.८२ कोटी
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण १३.८१ कोटी
भाजपचे प्रकाश ठाकूर ५८.५९कोटी
काँग्रेस नेते नारायण राणे ७२.४४ कोटी
कॉंग्रेसचे नीलेश राणे ११.८ कोटी
भाजपचे राम कदम ३९ कोटी
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक २३ कोटी
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह 3.२ कोटी
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ २१.४७ कोटी
