
मुंबई – भारतीय जनता पक्षाने आपली ५१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने ही यादी जाहीर केली आहे.
भाजपची ५१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
अक्कलकुआ- पराडके, धुळे ग्रामिण – मनोहर भदाणे, खेड-आळंदी – शरद बुट्टे-पाटील, भोर – शरद धमाले, शिर्डी – राजेंद्र पिपाडा, कोपरगाव – स्नेहल कोल्हे, पारनेर – बाबासाहेब रामभाऊ तांबे, अहमदनगर – अभय आगरकर, उदगिर – सुधाकर भालेराव, उमरगा – कैलाश शिंदे, उस्मानाबाद – संजय पाटील-दुधगावकर, बार्शी – राजेंद्र मिरगणे, वाई – पुरुषोत्तम जाधव, दापोली – केदार साठे, सांगली – सुधीर गाडगीळ, नांदेड उत्तर- सुधाकर पांढरे, नांदेड दक्षिण- दिलीप कंदाकृती, जिंतूर – माणिक मुंडे, घनसावंगी – विलास खरात, जालना – अरविंद चव्हाण, औरंगाबाद मध्य – किशनचंद तनवानी, मालेगाव मध्य – हाजी मोहम्मद, कल्याण – यशवंत गवळी, येवला – शिवाजी मानकर, वसई – शेखर धुनी, भिवंडी पश्चिम – महेश चौगुले, कल्याण ग्रामीण – रमेश पाटील, ओवळा-माजिवडा – संजय पांडे, भांडूप पश्चिम – मनोज कोटक, वर्सोवा – भारती लव्हेकर, कर्जत – राजेंद्र येनुकर, महाड -सुधीर महाडिक, जुन्नर – नेताजी डोके, आंबेगाव – जयसिंग येरांडे, अकोला पूर्व – रणधीर सावरकर, अचलपूर – अशोक बनसोड, वर्धा – पंकज भोयार, कटोल – आशिष देशमुख, सावनेर – सोनबा मुसळे, हिंगना – समीर मेघे, नागपूर दक्षिण – सुधाकर कोल्हे, रामटेक – माल्लिकार्जुन रेड्डी, भंडारा – रामचंद्र अवसारे, अरमोरी – कृष्णा गजबे, वणी – संजीव रेड्डी, राळेगाव – प्रा. अशोक उके, डिग्रस – अजय दुबे, अरणी – राजू तोडसम.
