रक्षाबंधन; काही लोकप्रिय गाणी तुमच्यासाठी


रक्षाबंधन या सणाकडे प्रत्येक बहीण भावाची नजर लागली असते. बहीण आपल्या भावाला राखी बांधून तिचे रक्षण करण्याचे आश्वासन घेते. रक्षाबंधन म्हणजे भारतातल्या प्रमुख सणांपैकी एक सण . या सणाची काही दिवस आधीपासूनच जोरदार तयारी सुरू झालेली असते. त्यात रक्षाबंधन स्पेशल गाण्यांना कसे विसरता येईल.

बाजारपेठा रक्षाबंधनच्या काही दिवसांआधीपासूनच रंगीबेरंगी राख्यांनी सजलेल्या असतात. त्याचप्रमाणेसोशल मिडियात बहीण-भावाच्या नात्यावर आधारित बॉलिवूड सिनेमांमधील अनेक गाणीही व्हायरल व्हायला लागतात. या दिवशी स्पेशली ही गाणी आवडीने ऎकली जातात. टिव्हीवर भाऊ-बहीणीच्या नात्यांवर आधारित चित्रपटही दाखवले जातात. एक वेगळाच माहोल तयार होतो.

बॉलिवूडमध्ये भाऊ-बहीणीच्या नात्यावर आधारित अनेक गाणी लोकप्रिय आहेत. ती गाणी आजही आवडीने गायली जातात. या गाण्यांमुळे या सणाला एक वेगळेच वातावरण तयार होते. अशीच काही लोकप्रिय गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही रक्षाबंधन स्पेशल गाणी ऎका आणि रक्षाबंधन सण आणखी चांगल्याप्रकारे साजरा करा.

Leave a Comment