मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि भारती विद्यापीठात या पदांसाठी नोकर भरती


मुंबई : विविध पदांच्या 41 जागांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती होत आहे. यात अधिक जागा अप्रेंटिस पदाच्या आहेत. तसेच पुण्यातील भारती विद्यापीठमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंटसाठी रिक्त आहेत. मुंबई आणि पुण्यातील नोकरीच्या संधीविषयी सविस्तरपणे माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट

  • पहिली पोस्ट – कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोगॅमिंग असिस्टंट (COPA)
  • एकूण जागा – 30
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI (COPA)
  • दुसरी पोस्ट – पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)
  • एकूण जागा – 2
  • शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
  • तिसरी पोस्ट – पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
  • एकूण जागा – 3
  • शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल)
  • चौथी पोस्ट – टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)
  • एकूण जागा – 3
  • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पाचवी पोस्ट – टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
  • एकूण जागा – 3
  • शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत संकेतस्थळ – www.mumbaiport.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021

पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिससाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – The office of ATC, first floor, MbPT’s Workshops, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010.

आणि कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोगॅमिंग असिस्टंटसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता – Apprentice Training Centre, Bhandar Bhavan, 3rd Floor, N.V. Nakhwa Marg, Mazgaon, Mumbai – 400010.

भारती विद्यापीठ, पुणे

  • एकूण जागा – 8
  • पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक / असिस्टंट प्रोफेसर
  • एकूण जागा – 7
  • शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस आयुर्वेद किंवा प्रथम श्रेणी बी फार्मसी सह (एम. फार्म) मध्ये पदव्युत्तर पदवी

तसेच विभाग प्रमुख/ हेड ऑफ डिपार्टमेंटसाठीही 1 जागा आहे. जर तुमचे आयुर्वेदात पीजी झाले असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करु शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ सेंट्रल ऑफीस, एल.बी.एस मार्ग, पुणे – 411030

अधिकृत संकेतस्थळ – www.bvp.bharatividyapeeth.edu

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2021