हे आहे जगातील सर्वात सिक्रेट मेन्‍स क्‍लब, प्रवेश शुल्क कोटींच्या घरात


जगात एक असे सर्वात सिक्रेट क्लब आहे जे फक्त प्रौढांसाठी आहे. श्रीमंत लोक येथे एन्‍जॉय करतात. हे क्‍लब जमिनीखाली असून येथे प्रवेशासाठी तब्‍बल ८ कोटी रुपये वार्षिक शुल्क आकारले जाते.

आजही या क्‍लबचे लोकेशन एक रहस्‍य असून ही जागा फक्‍त या क्‍लबच्‍या मेंबर्सनाच माहित असते. या क्‍लबचे काही फोटोज नुकतेच लिक झाले आहेत. येथे देण्‍यात येणा-या सुविधांचा अंदाज तुम्‍हाला हे फोटो पाहिल्या नंतर नक्कीच येऊ शकेल. तेथे जाण्‍याचा सामान्‍य व्‍यक्‍ती विचारही करू शकत नाही. ८ कोटी रुपयांच्‍या बदल्‍यात व्‍हीव्‍हीआयपी ट्रीटमेंटशिवाय येथे प्रायव्‍हेट जेटही दिले जाते.

येथे प्रवेश करण्यासाठी काही नियम आणि अति ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कोणत्‍याही महिलेचे वजन ५८ किलोपेक्षा अधिक असू नये. येथे येणाऱ्या महिला स्‍लीम आणि सुंदर असाव्‍यात. ज्यांची उंची कमीत कमी ५ फुट ७ इंच असावी. जोपर्यंत या क्लबचा एखादा सदस्य स्‍वत:हून बोलत नाहीत तोपर्यंत येथील महिला बोलू शकत नाही.

येथील सदस्यांना सोन्‍याच्या बाटलींमध्‍ये दारु दिले जाते. येथे सामान्‍य माणसांसाठी कोणतीही जागा नाही, असे वक्‍तव्‍य या क्‍लबच्‍या मालकांनी केले होते. या क्‍लबबद्दल अनेक अफवा आहेत. मात्र या क्‍लबमध्‍ये नेमके काय होते, हे अद्याप बाहेर येऊ शकलेले नाही.

Leave a Comment