केंद्र सरकारची पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपीला मान्यता; आरोग्यमंत्र्यांची माहिती


मुंबई – केंद्र सरकारने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगला परवानगी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्राने ही मान्यता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगनंतर दिली आहे.

प्लाझ्मा थेरेपी आणि पूल टेस्टिंगसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे परवानगी मागितली होती. त्याला आता केंद्राने संमती दर्शवली आहे. आपण प्लाझ्मा थेरेपी मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये सुरु करणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान आम्ही आज तुम्हाला प्लाझ्मा थेरेपी आणि पुल टेस्टिंगबद्दल माहिती देणार आहोत. ती खालील प्रमाणे आहे.

Leave a Comment