पुन्हा एकदा हार्दिकच्या भावी पत्नीचा सोशल मीडियात धूमाकुळ


भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी मॉडेल नताशा स्टॅनकोव्हिचसोबत साखरपुडा करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिल्यामुळे क्रिकेट आणि बॉलिवूड यांच कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

View this post on Instagram

🔙 ☀️ 🌊 🧜‍♀️

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on


सोशल मीडियावर नताशाचे फोटो शेअर करत हार्दिक पांड्याने त्यावेळी ‘मैं तेरा, तू मेरी, जाने सारा हिन्दुस्तान. 01.01.2020. सगाई’, असे लिहिले होते.

View this post on Instagram

#tb #mauritius #needavitaminsea 🙄😫

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on


दरम्यान नताशाने नुकतेच आपले काही बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून नताशाच्या या फोटोंना 3 लाखाहून अधिक लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे आणि लाईक देखील केले आहे.

View this post on Instagram

🧜‍♀️ #tb #mood 🐠🐬

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__) on


नताशाचा हार्दिक पांड्यासोबत साखरपुडा झाला असून नताशाने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले असून ते व्हायरल होत आहेत. नताशाचे इंस्टाग्रामवर 13 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Leave a Comment