या डॉक्टरला बघून आपसूकच बरा होईल पेशंट


आज मितीस प्रत्येकालाच वाटते की आपण देखील प्रसिद्ध व्हावे आणि त्यासाठी सर्वचजण काहीनाकाही प्रयत्न देखील करत असतात. दररोज कुणी ना कुणी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करुन प्रसिद्ध होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. दररोज फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडियांचा वापर करुन आपले फोटोज, व्हिडिओज शेअरही केले जातात. रातोरात सोशल मीडियात शेअर झालेल्या फोटो, व्हिडिओला प्रसिद्धीही मिळते. पण आता सोशल मीडियात एक असेच नाव वेगाने व्हायरल होत आहे.

((Link in bio )) Jersey girl. At the jersey shore. 😎 dear Abs, its nice seeing u. Lol #dts #beach #virgo #fitfam #linkinbio

A post shared by Jessenia Vice Gallegos (@iamjessenia) on


सध्या सोशल मीडियात ३२ वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री जसेनिया वाइस हीचे नाव आणि फोटोज चर्चेचा विषय बनले आहेत. सोशल मीडियातील यूझर्स जसेनिया या मॉडेलला जगातील सर्वात हॉट डॉक्टर म्हणून संबोधतात. एक मानसोपचार तज्ञ म्हणून जसेनिया काम करते. जसेनिया निरोगी आणि सुसाइडिकल पेशंट्सची या क्लिनिकमध्ये तपासणी करते तसेच त्यांच्यावर इलाज करुन सल्ले ही देत होती.


जसेनिया एक इंटरनेट सिलेब्रिटी देखील आहे. तिचे जवळपास २ लाख फॉलोअर्स सोशल साइट इंस्टाग्रामवर आहेत. इंटरनेटवर अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. आम्ही तुमच्यासाठी या फोटोंपैकी काही खास फोटो घेऊन आलो आहोत. मॉडलिंगबाबत जसेनिया म्हणते की, मी कधीच विचार केला नव्हता की मी मॉडलिंग करेन. पण, मी जसजशी मोठी होत गेली तसतसे लोकांनी माझे कौतुक करायला सुरुवात केली. माझ्या फोटोजवर खास करुन सोशल मीडियात लाईक्स आणि चांगल्या कमेंट्स येण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियात मिळणारा प्रतिसाद पाहून मी मॉडेलिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. मॉडलिंगपुर्वी जसेनिया एका क्लीनिकमध्ये मानसोपचार तज्ञ म्हणून काम करत होती. तेथे मनोरुग्ण आणि सुसाइडिकल रुग्णांची ती देखरेख आणि उपचार करत होती. तिने हे काम जवळपास ६ वर्ष केले.

Leave a Comment