या फलंदाजाच्या अँकर पत्नीच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Majha Paper

या फलंदाजाच्या अँकर पत्नीच्या बिकिनी फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ


क्रिकेट विश्वात खेळाडूं पेक्षा त्यांच्या पत्नींचीच जास्त चर्चा होते. पण एका क्रिकेटपटूच्या पत्नीच्या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. फक्त क्रिकेटपटूची पत्नी म्हणून नाही तर क्रिकेटमधली सर्वात हॉट अ‍ॅकर या नावाने ही व्यक्ती ओळखली जाते. ही अँकर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन कटिंग याची बायको एरिनने हॉलंड आहे.

View this post on Instagram

SUMMER RITUAL… #burleighbeach #seafollyaustralia

A post shared by ERIN HOLLAND (@erinvholland) on


ज्याप्रमाणे भारतीय चाहत्यांमध्ये मयंती लैंगरची क्रेझ आहे, तशीच विदेशात एरिनने हॉलंडची क्रेझ आहे. सोशल मीडियावर एरिनच्या फोटोने नेहमीप्रमाणे यावेळेस देखील धुमाकूळ घातला आहे. बेन कटिंगची पत्नी एक टीव्ही होस्ट तसेच एक ब्युटी क्वीन, गायक, मॉडेल, डान्सर आहे. आयपीएल 2018 मध्ये देखील एरिनने हॉलंडने अँकरिंग केले होते. 2013 साली एरिन हॉलंडने मिस ऑस्ट्रेलियाचे विजेतेपद जिंकले आहे.


जगातली सर्वात सुंदर महिला अँकरपैकी सध्या क्रिकेटमध्ये एरिन हॉलंड एक आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग-बॅश लीगमधील एरिन हॉलंड हे एक मोठे नाव आहे आणि ती ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सादरकर्ता म्हणूनही काम करते.


बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलंड एक टीव्ही प्रेजेंटर आहे. तिने सामना संपल्यानंतर आपल्या पतीशी चर्चा केली. सर्व प्रथम हॉलंडने त्याचे आभार मानले. बेन कटिंगशी बोलताना हॉलंडने, आराम कर, पर्थमध्ये चांगले खेळा नाही तर घरी येऊ नका.

View this post on Instagram

OUT OF OFFICE… ☀️🌊 #GC #byjohnny

A post shared by ERIN HOLLAND (@erinvholland) on


दरम्यान, पत्नीचे म्हणणे ऐकल्यानंतर कटिंग्ज हसण्यास सुरुवात केली आणि या दोघांच्या संभाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ब्रिस्बेन हीटला त्यांचा पुढील सामना पर्थमधील यजमान पर्थ स्कॉर्चर्सविरूद्ध खेळायचा आहे.

Leave a Comment