सोशल मीडियात ब्रिटनी स्पीअर्सचा बिकिनी योगा व्हायरल


मोठ्या धूमधडाक्यात नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर आता सेलिब्रेटीज पुन्हा एकदा आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या फिटनेस रुटीनला हॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध असलेली गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पुन्हा सुरुवात केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्रिटनीने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. ब्रिटनी या व्हिडिओमध्ये बिकिनीमध्ये योगा करत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

In 2020 I will be doing a lot more acro yoga and the basics for yoga …. I’m a beginner and it’s kind of hard to let go …. learning to trust and letting someone else hold your body 😳 !!! I have a lot of things I keep bottled up so I have to keep my body moving !!!! Thank God for Mother Nature …. she’s really no joke …. she grounds me and helps me find my feet and always opens my mind when I step outside …. !!!! I was lucky today with this beautiful weather 🍀🍀🌸🌸🌸☀️ I just flew in from a trip with my family and I ran a 6.8 speed outside my house for a 100 meter yard dash … I did 6 in high school so I’m trying to gain speed !!!! I hurt my thigh so I apologize if my legs look swollen 😔😔🙄🙄🙄. I hope you all have a wonderful new year and GOD SPEED !!!!! PS I’m so cool with my tennis shoes and yoga 🧘‍♀️ it’s the new thing you know 😹😹😹😜😜 !!!!

A post shared by Britney Spears (@britneyspears) on


आपल्या फिटनेसंदर्भात नव्या वर्षात ब्रिटनी अधिक काळजी घेत असल्याचे या व्हिडिओंमधून दिसत आहे. या तिच्या व्हिडिओमध्ये फक्त बदल आहे तो बिकनीचा. जांभळ्या रंगाची पोल्का डॉटेड बिकनी घालून यावेळी वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. यासोबत तिचे दोन मित्र म्हणजे तिचे लाडके कुत्रे देखील व्हिडिओत पाहायला मिळत आहे.


मी माझ्या मित्रांसोबत म्हणजे कुत्र्यांसोबत आज बाहेर आहे. छाती आणि कंबरेसाठी खास योगा आज मी तुमच्यासाठी करणार आहे. माझ्यासाठी आजचा दिवस खास असल्याचेही ब्रिटनीने व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. ब्रिटनीने हे झाल्यानंतर योगा करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओला तिने एक भलेमोठे कॅप्शनही दिले आहे. ब्रिटनीच्या या योगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment