पंकजा मुंडेंनी मान्य केला बीड जिल्हा परिषदेतील पराभव


बीड – भाजपने बीडमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वीच माघार घेतली आहे. पंकजा मुंडेंनी शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. तसेच ट्विट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुरेशा संख्याबळाअभावी पराभव मान्य आहे, फक्त प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.


महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यापासून भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषदांमध्येही आघाडी झाली असल्यामुळे भाजपला काही जिल्हा परिषद गमवाव्या लागल्या आहेत. आता बीड जिल्हा परिषदेतही असेच चित्र पाहायला मिळत आहे.

Leave a Comment