कृष्णा श्रॉफचे हॉट फोटो झाले पुन्हा व्हायरल


टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आपल्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत असते. अलीकडेच तिने आपले काही बिकिनीमधील काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Nirvana state of mind. 💫

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


आजकाल बहुतेक सेलिब्रिटी सुट्टीवर असून कृष्णा देखील सुट्टीचा आनंद घेत आहे.


कृष्णाने आणखी काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिचा प्रियकर इबॉन होम्ससोबत दिसत आहे.

View this post on Instagram

☀️💦

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


फोटोमध्ये कृष्णाने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तिने हे चित्र शेअर करताना त्याखाली “Nirvana state of mind” असे कॅप्शन देखील दिले आहे.


कृष्णा श्रॉफनेही एक स्टोरी शेअर केली असून ती त्यात तिचा प्रियकर इबॉन होम्सचे चुंबन घेताना दिसत आहे.


असे म्हटले जात आहे की कृष्णा लवकरच आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.

View this post on Instagram

summer fine 🏝☀️💦🍾🍉🌼

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


फोटोवर प्रतिक्रिया देताना कृष्णाचा भाऊ टायगरने गरीब बिचार इबॉन असे लिहिले आहे.

Leave a Comment