तुम्ही पाहिला आहे नागिनचा हॉट अंदाज ?


आपल्या हॉट लुकमुळे छोट्या पडद्यावरील नागिन आणि आताची बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय ही नेहमीच चर्चेत असते. आपल्या चाहत्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी आपल्या मादक अदांसाठी प्रसिद्ध असलेली मौनी नेहमी हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने आता ख्रिसमला लाल आणि गुलाबी बिकीनीतील सुपर हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.


सध्या कामातून स्वतःसाठी मौनी रॉयने वेळ काढला आहे. ती परदेशात सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर मौनी प्रचंड सक्रिय असून ती दिवसभरात स्वतःचा एक तरी फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते.

View this post on Instagram

Favourite place today.

A post shared by mon (@imouniroy) on


लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून मौनी रॉय प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.


विशेष म्हणजे मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. आता तिच्या चाहत्यांना मौनीच्या या भूमिकेबद्दल कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

View this post on Instagram

🐠🌱

A post shared by mon (@imouniroy) on


अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ती ‘रोमियो अकबर वॉल्टर’ आणि ‘मेड इन चायना’ या अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटात दिसली. ‘नागिन’ मालिकेमुळे मौनीला खरी ओळख मिळाली.

Leave a Comment