कल्कि कोचलिनचे बेबी बंपसह पुन्हा फोटोशूट


सध्या आपल्या गरोदरपणाचा काळ अभिनेत्री कल्कि कोचलिन एन्जॉय करत आहे. अशातच एक प्रेग्नन्सी फोटोशूट तिने केले आहे, ज्यामध्ये ती आपला बेबी बंप दाखवत आहे.


आपल्या इंस्टाग्रामवर कल्किने फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटोशूट तिने पीकॉक मॅगझिनसाठी केले दिघे. फोटोशूटसाठी कल्किने डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉकने डिझाईन केलेले आउटफिट्स घातले आहेत.


तिने पीकॉक मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. कल्किने फोटोशूटसाठी डिझायनर फाल्गुनी आणि शेन पीकॉकने डिझाईन केलेले आउटफिट्स घातले आहेत.

Leave a Comment