या जगप्रसिद्ध गोल्फरच्या कमनीय बांध्यावर नेटकरी फिदा


आपल्याकडे गोल्फ हा श्रीमंताचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्यातच जर तुम्ही कधी टीव्हीवर हा खेळ पाहिला असेल तर तुम्ही पॅगे स्पिरानाक हे नाव आणि व्यक्तिमत्व नक्कीच ऐकले किंवा पाहिले असेल.

View this post on Instagram

Guess the course and hole I’m on🤔

A post shared by Paige Spiranac (@_paige.renee) on


काही लोक इन्स्टाग्राम क्विन म्हणूनही तिचा उल्लेख करतात. गोल्फर पॅगे स्पिरानाक ही आपल्या खेळासोबतच आपल्या बोल्ड आणि हॉट व्यक्तिमत्वामुळे खूपच चर्चेत असते. तिच्या खेळाचे जगभरात चाहते आहेतच पण त्याहूनही तिच्या बोल्डनेसचे अनेक लोक चाहते असल्याचे सांगितले जाते.


अनेकांना सुंदर चेहरा आणि कमनीय बांधा एकूणच काय तर तिचा हॉट लूक घायाळ करतो. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट, ट्विटर आणि फेसबुक पाहिले तर तिच्या फोटोंखाली येणाऱ्या प्रतिक्रिया तरी असेच संकेत देतात.


25 वर्षीय स्पिरानाक ही एक सुंदर गोल्फर तर आहेच. परंतू, सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेली एक चर्चित चेहराही आहे. तिची हाईट 5 फूट 6 इंच एवढी आहे. वयाच्या 12 व्या वर्षी स्पिरनाक हिने गोल्फ खेळण्यास सुरुवात केली.


स्पिरनाक ही एक चांगली जिमनास्टिक सुद्धा आहे. पण तिने गुडघ्याला जबर मार लागल्याने जिमनास्टिक सोडली. ज्यूनियर गोल्फ सर्किटमध्ये स्पिरनाक हिने पाच टूर्नामेंट जिंकल्या आहेत.


स्पिरनाक हिच्यावर टीकाही प्रचंड प्रमाणावर होते. मात्र, आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे ती लक्ष देत नाही. स्पिरानाक हिचा जन्म कोलोराडो येथील व्हीड रिज येथे झाला. कोलोराडो येथील नैसर्गिक वातावण आणि पर्यवारण अत्यंत चांगले असते.

View this post on Instagram

Did you ever practice putts as if it was for a major? I would always do that for the Open. Always one of my favorite events of the year to watch! So ahead of the British Open I’ve partnered with @fanduel to launch my own Fantasy Golf Contest with a fun and brand new QuickPick format! Contest LINK IN BIO. I picked Justin Rose since he’s been playing so well. But you can win up to $3,000 in cash prizes! and those who finish in the Top 100 will receive a custom Open Hat. Top 20 new FanDuel users will receive a surprise gift from yours truly 😘 so be sure to check back on your results! Who’s your pick? Also I’m still new to these giveaways so we are tightening up the process to make sure you get your prizes! I hate when people say it’s a scam because I value you all and would never do that to you. Thanks for being awesome!

A post shared by Paige Spiranac (@_paige.renee) on


असे म्हणतात की ती तेथील अत्यंत सर्वसाधारण वातावरणातही आग लावते. ती स्वत: आपले सोशल मीडिया अकाऊंट हँडल करते तसेच त्यावर अपलोड केले जाणारे विविध फोटोही ती स्वत:च पोस्ट करत असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment