सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे ग्लॅमरस डोकेदुखी


अभिनेता विद्युत जामवालसोबत काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कमांडो चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करताना दिसलेली अभिनेत्री अदा शर्मा सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे जोरदार व्हायरल होत आहेत.


अ‍ॅनिमल प्रिंट मोनोकिनीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अदा दिसून असून तिचे चाहते तिच्या या बोल्ड लुकवर घायाळ झाले आहेत.


नेहमीच सोशल मीडियावर अदा शर्मा सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते. ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना फॅशनच्या बाबतीत टक्कर देताना दिसते.


आपल्या या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो अदाने इन्स्टाग्रामवर शेअर करत याला ‘ग्लॅमरस सिरदर्द’ असे नाव दिले आहे.


अदाच्या कामासंदर्भात बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच ती कमांडो 3 मध्ये विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. या व्यतिरिक्त या चित्रपटात तिच्यासोबत गुलशन गुलशन देवैय्या आणि अंगिरा धर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

View this post on Instagram

Relationship Status : sitting casually waiting for the Man of my dreams to ask me out … . Actually no ya ! not waiting for boys like this!! What rubbish !!!!!! i would be wearing heels and red lipstick if i actually liked him🤪 Ok so this is me waiting for the avacados to ripen…that also feels like 84 years !! . nooo…waiting to be reborn as Taimur Ali Khans daughter !! uff that would be killer no? #oknowwaitingforsomeonetogetoffended #notwaitingforthatidontwanttooffendanyonebutskmeonewillpmsinthecommentsaboutthis . . Itna caption caption u guys said on the post where i typed without rethinking where i gave relationship advice n all so i decided chalo lets misbehave on captions henceforth 😁😁😁 anddddd . . *FREE RELATIONSHIP ADVICE FROM AADHE MAA ON THIS POST* those who have stuck around till the caption ka end . . #rahulisacheaterheisacheater #RahulisacheetahiamnotsothatmakesmeaLeopard series #leopardsofinstagram #cheetahsofinstagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah) on


कमांडो सिरीजचे 2 चित्रपट 2013 आणि 2017 मध्ये रिलीज झाले होते. विद्युत जामवाल या दोन्ही चित्रपटात मुख्य भूमिकेत होता.

Leave a Comment