नुसरत भरुचाने शेअर केले बिकनी फोटो


लव्ह सेक्स और धोखा, प्यार का पंचनामा, कल किसने देखा, आकाश वाणी, डर @द मॉल, मेरुठिया गँगस्टर आणि प्यार का पंचनामा 2 या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी अभिनेत्री नुसरत सध्या मालदीवमध्ये आपल्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.


नुसरत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये बोल्ड बिकिनी लुकमध्ये दिसत आहे.


तरंगता ब्रेकफस्ट आणि हा नजारा मला प्रेमळ फिलिंग देत असल्याचे नुसरत भरूचाने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.


नुसरतने समुद्र किनारऱ्यावरील हा बिकिनी फोटो शेअर केला आहे. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये, मी त्याच ठिकाणी आहे जिथे मी असायला हवे, असे लिहिले आहे.

नुसरत भरुचा मालदीवमध्ये समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये नुसरत भरूचा समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये मस्‍ती करताना दिसत आहे.

नुसरतचा मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील हा बिकिनी लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे.

Leave a Comment