दिशा पटनीचा इंस्टाग्रामवर पुन्हा धुमाकूळ


सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अवतारमुळे पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटनी चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर दिशाने नुकताच एक बोल्ड फोटो पोस्ट केला आणि तिचा लेटेस्ट फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दिशा या फोटोमध्ये स्पोर्ट्स अंडरगारमेंट्समध्ये खूप मादक दिसत आहे. तिचा हा बोल्ड अवतार पाहून तिच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक फॅन्सनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

💚🧚‍♀️ #MyCalvins @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


इन्स्टाग्रामवर दिशाने तिचा हा हॉट फोटो शेअर केला आहे, आतापर्यंत 8 लाख 98 हजारांहून अधिक लोकांनी ज्याला लाईक केले आहे. इंटरनेटवरही हा फोटो व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

🌹

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


दरम्यान, अलीकडेच सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटामध्ये दिशा दिसली होती. चित्रपटातील त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. ती आता लवकरच मोहित सूरीच्या ‘मलंग’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

🌹🍎 #MYCALVINS #CK50 @calvinklein

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


सलमानने याशिवाय दिशाला त्याच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेची ऑफरसुद्धा दिली आहे. ती प्रभुदेवा दिग्दर्शित सलमानच्या ‘राधे’ चित्रपटातही लवकरच दिसणार आहे.

Leave a Comment