नासाचे मानवरहित ऑरियन क्रू कॅप्सूल ओहायोमध्ये झाले दाखल, एअरक्राफ्टला दोन भागात विभागून बाहेर काढले स्पेसक्राफ्ट

अमेरिकेच्या मॅन्सफील्ड लाम विमानतळावर नासाचे मानवरहित ओरियन क्रू कॅप्सूल हे टर्बो एअरक्राफ्टच्या मदतीने पोहचले. याला उतरवण्यासाठी एअरक्राफ्टची दोन भागात विभागणी करावी लागले. त्यानंतर ट्रॉलीच्या मदतीने त्याला प्लम ब्रुक स्टेशनला पाठवण्यात आले. या ठिकाणी त्याचे प्रशिक्षण करण्यात येईल.

(Source)

खास गोष्ट अशी की, ओरियन कॅप्सूलला घेऊन जाण्यासाठी एअरक्राफ्टला असेंबल करण्यात आले.

(Source)

एअरो स्पेसने याला 1960 मध्ये तयार केले होते. नासा आपल्या अंतराळ मिशनमध्ये देखील याचा वापर करते. हे एअरक्राफ्ट 77 टन वजन घेऊन उड्डाण घेऊ शकते.

Leave a Comment