पुन्हा एकदा हॉट लुकमुळे चर्चेत आली जॅकीदादाची मुलगी


सोशल मीडियावर पुन्हा एकदा अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने काही फोटो शेअर केले असल्यामुळे ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कृष्णाने नुकतेच ब्लॅक कलरच्या बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर जे व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

☀️💦

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


कृष्णा या फोटोंमध्ये स्विमिंग पूलमध्ये एंजॉय करताना दिसत आहे. कृष्णा ब्लॅक कलरच्या या बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत आहे. 40 हजार पेक्षा जास्त लोकांनी कृष्णा श्रॉफच्या या फोटोंना लाइक केले आहे. त्याचबरोबर अनेक कमेंट सुद्धा या फोटोंवर आल्या आहेत. ज्यात तिला क्यूट, हॉट आणि सिजलिंग म्हटले जात आहे.

View this post on Instagram

Life’s good. 🌻

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff) on


बॉलिवूडच्या कॅमेऱ्यापासून कृष्णा नेहमीच दूर असते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही. ऑस्ट्रेलियाचा बास्केटबॉलपटू इबान सोबत कृष्णा श्रॉफ रिलेशनशिपमध्ये आहे. तिने काही दिवसांपूर्वीच त्याच्यासोबतचे फोटो शेअर करत याची माहिती दिली होती. बिकिनी घालून काही दिवसांपूर्वी इबानसोबत बीचवर फिरतानाचे कृष्णाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कृष्णाने हे फोटो स्वतः तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Leave a Comment