या अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या


भारतीय वंशाची अमेरिकन मॉडेल रॅचल व्हाईट हे बंगाली चित्रपटसृष्टीतले एक सुप्रसिद्ध नाव आहे. रॅचल सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असते.


ती इमरान हाश्मी आणि संजय दत्तच्या ‘उंगली’ चित्रपटातही दिसली आहे.

View this post on Instagram

Singing the Singha Song 🦁

A post shared by Rachel White (@whitespeaking) on


#MeToo चळवळीच्या वेळी रॅचलचेही नाव पुढे आले. त्यावेळी तिने निर्माता साजिद खानने कित्येक महिन्यांपासून मानसिक लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता.


रॅचलचा अंदाज खूप ग्लॅमरस आहे. ती अनेकदा आपले हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

View this post on Instagram

A natural 10 💚

A post shared by Rachel White (@whitespeaking) on


तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिने अनेक वेळा आपले बिकिनीमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांच्या हृदयाची गती देखील वाढवली आहे.

View this post on Instagram

Hands so bloody , tastes like honey !

A post shared by Rachel White (@whitespeaking) on


तिचे चाहते देखील तिच्या नव्या फोटोंची वाट पाहत असतात.

View this post on Instagram

Countdown to the weekend begins 🧡🌷 #Kolkata

A post shared by Rachel White (@whitespeaking) on


रॅचलचा जन्म अमेरिकेच्या अलाबामा येथे झाला होता. तिने संगणक शास्त्रामध्ये पदवी घेतली आहे.

View this post on Instagram

Denim Obsessed ! 💙

A post shared by Rachel White (@whitespeaking) on


त्यानंतर ती भारतात आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. रॅचल तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते.

Leave a Comment