सोशल मीडियात व्हायरल होत आहेत ‘चंद्रमुखी चौटला’च्या योगाचे फोटो


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेले इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला हे पात्र साकारणारी अभिनेत्री कविता कौशिकच्या फिटनेसला बघून कोणीही हैराण होईल. कविता कौशिकचे अनेक चाहते आहेतच त्याचबरोबर तिच्या फिटनेसचे कौतुक करणाऱ्यांचीही कमी नाही आहे. ‘चंद्रमुखी चौटला’मुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कविता कौशिक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फिटनेस फ्रिक असलेली कविता तिच्या योगसाधनेच्या फोटोनी धुमाकूळ घालत आहे.


सोशल मीडियावर नेहमीच कविता कौशिक ही अॅक्टिव्ह असते. ती तिच्या योगसाधनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचे फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. ३८ वर्षांची कविता कौशिक अनेक लोकांना तिच्या फिटनेसमुळे प्रोत्साहित करते.

View this post on Instagram

Gratitude 🙏🏼 I feel so much of it for social media… for everyone who teaches me beautiful yog aasans unknowingly , for the amazingly talented people with their small but tasteful home businesses that will save us from crazy chemical making huge n fake companies selling you beauty products by making you insecure and dependent on them , for so many wonderful women I’ve met here and become friends with , for the strong and wise men who stand up for women against cyber bullying and trolling , how would one know of the various new brimming with talent stand up comedians and entertainers ,there are so many amazing people out there and all inside one window that I can peep through and absorb and learn so much from ❤️ what an amazing place this is to be in only if we know how to CHOOSE WISELY !!!! from the buffet spread out mixing the good and the bad, the wisdom from the toxins , the compassionate from the cunning ! Beware and enjoy just like cleaning the rice before cooking it , be careful of not putting the worms in your stomach that would feed into your brain. Be careful and have gratitude ❤️😘 P.s- I love u all ! I write cos I care 😊

A post shared by Kavita (@ikavitakaushik) on


कधी आपल्या चाहत्यांना आपल्या बोल्ड अंदाजाने कविता कौशिक घायाळ करते तर कधी तिच्या योगसाधनेच्या फोटोंनी थक्क करते. सोशल मीडियावर कविताचे खूप फॉलोअर्स देखील आहेत. आपल्या हॉट योगसाधनेसाठी कविता प्रसिद्ध आहे. कविताच्या मिरर इमेजवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.

Leave a Comment