वॉगसाठी जलपरी झाली आलिया


नुकतेच अभिनेत्री आलिया भट हिने अंडरवॉटर फोटोशूट केले. तिने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

🐠

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on


नेटकरी आलियाचा अंडरवॉटर हॉट अंदाज पाहून घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

View this post on Instagram

🧜‍♀️

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on


आलियाने एका मासिकासाठी अंडरवॉटर फोटोशूट केले. तिने यामध्ये ब्लू, पर्पल, पिंक, मैटेलिक, नियॉन या रंगाची मोनोकनी घातली आहे.

View this post on Instagram

🐳

A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) on


तिने हे फोटोशूट वॉग या मासिकासाठी केले आहे. आलियाने तीन फोटो शेअर केले आहेत. पैकी एका फोटोत पाण्यात उडी घेताना तर दोन फोटोंमध्ये तिने एक्सप्रेशन दिले आहेत.


लाखो नेटकऱ्यांनी या तिनही फोटोंना लाइक केले आहे. तर या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिला कमेंट सुद्धा केले आहे. त्यानुसार तिचे अंडरवॉटर फोटोशूट पाहून अनेकांनी तिला वॉटर बेबी म्हणून स्तुती केली आहे.

Leave a Comment