मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी


मुंबई : आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

  1. परंडा- तानाजी सावंत- शिवसेना
  2. उस्मानाबाद- कैलास पाटील- शिवसेना
  3. उमरगा- ज्ञानराज चौगुले- शिवसेना
  4. जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विजयी
  5. नांदेड नायगावमध्ये रिपाईचे राजेश पवार विजयी
  6. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे विजयी
  7. अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील विजयी,
  8. जालना परतूरमधून भाजपचे बबनराव लोणीकर विजयी
  9. उमरगा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले विजयी
  10. तुळजापूरमधून भाजपचे राणा पाटील विजयी
  11. परभणीतून आमदार राहुल पाटील दुसऱ्यांदा विजयी
  12. निलंगा मतदारसंघातून भाजप नेते, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर विजयी
  13. कन्नडमधून शिवसेनेचे उदय सिंग राजपूत विजयी
  14. फुलंब्रीतून भाजपचे हरिभाऊ बागडे विजयी
  15. रासपचे रत्नाकर गुट्टे विजयी
  16. औरंगाबाद पश्चिम येथून शिवसेनेचे संजय शिरसाठ विजयी
  17. औरंगाबाद मध्य येथे शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल विजयी
  18. जालना, भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र विजयी
  19. लक्ष्मण पवार ६९०१ मतांनी विजयी
  20. धनंजय मुंडेंनी राखला परळीचा गड
  21. सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार २७ हजार मतांनी विजयी
  22. बीड गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार विजयी.

Leave a Comment