ठाणे-पालघरमधील विजयी उमेदवारांची यादी


ठाणे – महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांकरिता मुंबई, ठाणे,पालघरसह महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदाराचा निरूत्साहच पाहायला मिळाला. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीतील ठाणे-पालघरमधील विजयी उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे. ही यादी सायंकाळी ६ पर्यंत अपडेट करण्यात आली आहे. काही जागांवर अटीतटीची लढत होती. यानंतर सायंकाळी ५.३० नंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

  1. ठाणे – पालघर विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार
  2. डहाणू मतदार संघातून सीपीएमचे विनोद निकुळे 71140 मतांनी विजयी
  3. विक्रमगड मतदार संघातून काँग्रेसचे चंद्रकांत भुसारा 88264 मतांनी विजयी
  4. पालघर मतदार संघातून काँग्रेसचे योगेश नाम 27687 मतांनी विजयी
  5. बोईसर मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील 78,671 मतांनी विजयी
  6. नालासोपारा मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर 1,48,952 मतांनी विजयी
  7. वसई मतदार संघातून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर 97244 मतांनी विजयी
  8. भिवंडी-ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे शांतारम मोरे 83367 मतांनी विजयी
  9. शहापूर मतदार संघातून काँग्रेसचे दौलत दरोडा 75804 मतांनी विजयी
  10. भिवंडी पश्चिम मतदार संघाचे भाजपचे प्रभाकर चौघुले 58816 मतांनी विजयी
  11. भिवंडी पूर्व मतदार संघातून समाजवादी पार्टीचे रईस शेख 45531 मतांनी विजयी
  12. कल्याण पश्चिम मतदार संघातून शिवसेनेचे विश्वनाथ भोईर 38314 मतांनी विजयी
  13. मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कठोरे 1,46894 मतांनी विजयी
  14. अंबरनाथ मतदार संघातून शिवसेनेचे डॉ बालाजी किनीकर 59862 मतांनी विजयी
  15. उल्हासनगर मतदार संघातून भाजपचे कुमार अलियानी 43577 मतांनी विजयी
  16. कल्याण पूर्व मतदार संघातून भाजपचे गणपत गायकवाड 45413 मतांनी विजयी
  17. डोंबिवली मतदार संघातून भाजपचे रविंद्र चव्हाण 86,110 मतांनी विजयी
  18. कल्याण ग्रामीण मतदार संघातून मनेसेचे प्रमोद (राजू)पाटील 90816 मतांनी विजयी
  19. मिरा-भाईंदर मतदार संघातून अपक्ष उमेदवार गीता जैन 79,527 मतांनी विजयी
  20. माजिवाडा-ओवला मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक 1,05,769 मतांनी विजयी
  21. कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून शिवसनेचे एकनाथ शिंदे 1,06,667 मतांनी विजयी
  22. ठाणे मतदार संघातून भाजपाचे संजय केळकर 91,771 मतांनी विजयी
  23. मुंब्रा-कळवा मतदार संघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड 1,09,014 मतांनी विजयी
  24. ऐरोली मतदार संघातून भाजपच्या गणेश नाईक 1,14,038 मतांनी विजयी
  25. बेलापूर मतदार संघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी 87518 मतांनी विजयी

Leave a Comment