‘फ्रँकफर्ट मोटर शो’मध्ये लाँच करणार लँबोर्गिनी पहिली हायब्रीड कार सियान


पुढील आठवड्यात होणाऱ्या “फ्रँकफर्ट माेटर शो’मध्ये फॉक्सवॅगन ग्रुपची कार निर्माता कंपनी लँबोर्गिनी त्यांची पहिली हायब्रीड कार सियान लाँच करणार आहे.

३५० किलोमीटर प्रतितास या कारची सर्वाधिक गती असेल. म्हणजेच कंपनीची ही आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान कार असेल.

ही एक लिमिटेड एडिशन कार असेल. कंपनी अशा केवळ ६३ गाड्यांची निर्मिती करण्यात येईल. गाडीच्या किमतीचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

Leave a Comment